आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Despite Ban Twitter Appoints New Executive Kathy Chen From China

चीनमध्ये TWITTER वर बॅन तरीही कंपनीने या इंजिनिअर महिलेला बनवले MD

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को- चीनमध्ये 'टि्वटर'वर बंदी असतानाही कंपनी एका चीनी महिलेची मॅनेजिंग डायरेक्टर (एमडी) म्हणून नियुक्ती केली आहे. कॅथी चेन असे या महिलेचे नाव आहे. कंपनी चीनमध्ये कोणतीही बिझनेस अपॉर्च्युनिटी सोडण्यास तयार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

'टि्वटर'ने दिलेली माहितीनुसार, कॅथी चेन या पीपुल्स लिबरेशन आर्मीत इंजिनियर पदावर काम करत होत्या. कॅथी यांना चायनीज टेक इंडस्ट्रीत तब्बल 20 वर्षांचा अनुभव आहे. दुसरीकडे, कॅथी यांची नियुक्त केल्यामुळे 'टि्वटर' वर टिकेची झोडही उठली आहे.

कॅथीने मायक्रोसॉफ्ट, सिस्कोमध्येही केले होते काम...
- चायनीज गव्हर्नमेंटने पीपुल्स लिबरेशन आर्मीत कॅथी चेनची 1980 च्या दशकात ज्यूनियर इंजिनियर पदावर नियुक्ती केली होती. तिने ही नोकरी 1994 मध्ये सोडली.
- नंतर तिने चीनमध्ये जॉईंट वेंचर असलेल्या एका अमेरिकन कंपनीत कॉम्प्यूटर असोसिएट्स म्हणून काम केले.

पुढील स्लाइडवर वाचा, यूजर्स म्हणाले, आधी चीनमधील 'टि्वटर'वरील बंदी उठवा...