आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोस्नियामध्ये 89 फूट उंच ब्रिजवरून मारली डाइव्ह, पाहायला जमले 15 हजार लोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोस्नियाच्या मोस्टर शहरात शनिवारी 'रेड बुल क्लिफ डायव्हींग वर्ल्ड सीरिज' चे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या ओल्ड ब्रिजवरून डाइव्ह मारणाऱ्या डायव्हर्सना पाहण्यासाठी याठिकाणी सुमारे 15,000 लोक जमले होते.

बोस्नियाची राजधानी सरायेवोपासून 140 किलोमीटर अंतरावरील नेरेवा नदीवर तयार करण्यात आलेल्या उंच ब्रिजवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जगातील 14 बेस्ट डायव्हर्सनी या स्पर्धेमध्ये 450 वर्षे जुन्या असलेल्या या 89 फूट उंचीच्या पुलावरून नदी मध्ये डायव्हींग केले. यादरम्यान त्यांनी अनेक कलाकृतीही सादर केल्या. ऐतिहासिक मोस्टर शहरामध्ये अनेक वर्षांपासून डायव्हींग केले जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा. डायव्हर्सचे PHOTOS