आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रायवेट जेटपासून ते रेंज रोवर्सपर्यंत\', पाहा अशी आहे नायजेरियन रिच किड्सची LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात नायजेरिया देश भलेही सर्वात करप्ट देशांपैकी एक मानला जात असेल. मात्र, येथील श्रीमंत व बड्या लोकांचे लाईफस्टाईल पाहून धक्का बसेल. आपल्या ही लाईफस्टाईल्स दाखवत नायजेरियाच्या किड्सने आपले काही फोटोज 'रिच किड्स नायजा' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहेत. ब्रॅंडेड कपड्यापासून बूटापर्यंत असे शौक आहेत या किड्सचे...
घरात सोन्यापासून बनलेले फर्नीचर्स, प्रायवेट जेट उडवणे, पार्टीत पैसे उडवणे, फक्त ब्रॅंडेड वस्तू खरेदी करणे अशी लाईफस्टाईल्स आहे नायजेरिया किड्सची. यातील बहुतेक मुले नायजेरियातील बिजनेस फॅमिलीजमधील आहेत. इमेका ओकोनकवो त्या देशातील एक रिच किड्सपैकी एक मानली जाते. पार्टीजमध्ये महागडी दारूपासून पैसे उडविण्यापर्यंत या किड्सचा शौक आहे. आपल्या मित्रांत इमेका ई- मनी नावाने फेमस आहे.
प्रॉपर्टीशिवाय तेल आणि गॅस या बिजनेसमध्ये या रिच किड्सची फॅमिलीज जोडली गेली आहेत. या रिच किड्सजवळ रेंज रोवर्सपासून प्रायवेट जेटपर्यंत सर्व सुविधा आहेत. ब्रॅंडेड कपड्यापासून महागडे बूट खरेदी करणे व शॉपिंग करणे यावरच हे किड्स पैसे उधळतात.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अन्य फोटोज...
बातम्या आणखी आहेत...