आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जेव्‍हा ट्रम्‍प यांना बनावे लागले वेटर, उचलावे लागले प्रवाशांचे सामान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका टीव्‍ही शोसाठी अमेरीकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प स्‍वत:च्‍याच हॉटेलमध्‍ये एका दिवसासाठी वेटर बनले होते. यावेळी प्रवाशांना त्‍यांनी फुड सर्व्‍ह केले तसेच त्‍यांचे सामानही उचलले. हॉटेलमध्‍ये थांबलेल्‍या एका प्रवाशाचे तर त्‍यांनी कुत्रेदेखील फिरायला नेले होते.
 
 
बातम्या आणखी आहेत...