आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Donate Sperm To Earn Money For Iphone6s Ad In China

iPhone 6S साठी किडणी विकायची गरज नाही, फक्त Sperm डोनेट करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये iPhone साठीची एक अनोखी ऑफर समोर आली आहे. चीनच्या काही स्पर्म बँक्सनी पुरुषांचे स्पर्म गोळा करण्यासाठी धक्कादायक अशी ऑफर दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार चीनच्या काही स्पर्म बँक्सनी स्पर्म देण्याच्या मोबदल्यात अॅपलचा नवा iPhone 6S देण्याची ऑफर दिली आहे. चीनच्या मीडियामध्ये ही बातमी आल्यानंतर आंतरराष्ट्रीय मीडियातही ही बातमी व्हायरल झाली आहे.

एका हॉस्पिटलने त्यांच्या अॅडमध्ये लिहिले, तुम्हाला iPhone 6S घेण्यासाठी किडणी विकायची गरज नाही. तुम्ही फक्त स्पर्म डोनेट करा आणि तुम्हाला आयफोन मिळू शकतो. शांघायच्या हुआंगपूमध्ये असलेल्या रेनजी हॉस्पिटल आणि हुबेईच्या एका स्पर्म बँकेचा ही ऑफर देणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

पुढील स्लाइड्वर जाणून घ्या ऑफर आणि काही Facts...