आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Don't Follwo Me, First Complete Education Bill Gates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मला फाॅलो करत बसू नका, आधी शिक्षण पूर्ण करा - बिल गेट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाॅशिंग्टन - मला फाॅलो करत बसू नका, काॅलेजचे शिक्षण आधी पूर्ण करा, चिकाटीने यश मिळवा, असा सल्ला जगातील सर्वांत श्रीमंतांत गणल्या जाणा-या बिल गेट्स यांनी अमेरिकी तरुणांना दिला. आपल्या ब्लाॅगवर गेट्स लिहितात, मी काॅलेज सोडले. पण नशिबाने साॅफ्टवेअरमध्ये करियर करू शकलो. पण पदवी घेतल्यास यशाची शक्यता वाढते. जाॅर्जटन विद्यापीठाच्या अहवालाचा हवाला देत ते म्हणतात, दहा वर्षांत अमेरिकेला १ कोटी १० लाख कुशल मनुष्यबळाचा तुटवडा भासेल. कुशल तरुण निर्माण करत नाहीत ही खेदाची बाब आहे. काॅलेज शिक्षण सोडणारे वाढले ही समस्या आहे. गेट्स यांनी १९७५ मध्ये हाॅर्वर्डमधील शिक्षण सोडले होते.