आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : या महामार्गावर झाला विचित्र अपघात, यापुर्वी कधीही पाहिला नसेल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कारने बाइकस्वाराला कट मारली, कारवाल्यानेही बाइकस्वाराला कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरला धडकली. नंतर दुसऱ्या कारवाल्यालाही जाऊन धडक दिली. हा अपघात किती विचित्र होता तो तुम्ही व्हिडिओमधून पाहू शकता..
बातम्या आणखी आहेत...