आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: वेगवान रेसिंग कारसमोर अचानक आला कुत्रा, तेव्‍हा ड्रायव्‍हरने केला असा स्‍टंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
200 किमी/सेंकद वेगाने धावणा-या कारसमोर अचानक कुत्रा आला. कार शर्यतीच्‍या स्‍पर्धेत ही घटना घडली. तेव्‍हा या कार ड्रायव्‍हरने कुत्र्यावरुन अशी काही उडी मारली की त्‍यामुळे कुत्र्याचा जीव अगदी थोडक्‍यात बचावला. 24 जुनरोजी या व्हिडिओचा ट्विट समोर आला होता. व्हिडिओचे नाव होते 'ड्रायव्‍हर ऑफ द र्इअर'.
बातम्या आणखी आहेत...