आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Driving Is Not Easy At Eshima Ohashi Bridge In Japan

रोलरकोस्‍टरचा आकार असलेला जपानमधील ब्रिज, गाडी चालवणे आहे महाकठीण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मात्सू - जपानचा हा आहे भयावह ब्रिज. त्यावरुन गाडी चालवणेही महाकठीण काम आहे. इशिमा ओहाशी नावाचा हा ब्रिज नाकाउमी तलावावर बनवण्‍यात आला आहे. तो मात्सू आणि साकायमिनाटो शहरांना एकमेंकांना जोडते.ब्रिज एकदम सरळ बनवले आहे, कारण तलावातून जाताना बोटींना अ‍डथळे येऊ नये. अशा प्रकारचा अशिमा ओहाशी जगातील त‍िस-या क्रमांकाचा ब्रिज आहे. लांबी 1.7 किमी आहे. यांची रुंदी 11.4 मीटर आहे.
पुढे पाहा... जपानमधील इशिमा ब्रिजचे फोटोज..