आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Driving Is Not Easy At Eshima Ohashi Bridge In Japan

जपानच्या अनोख्या रोलर कोस्टर पुलावरून खाली उतरताना अंगावर येतात शहारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपान - हा जपानचा एशिया ओहाशी पूल. हा कोणता सामान्य पूल नाही. याचा ६.१ टक्के भाग निमुळता असून तो साधारण १ मैल एवढा आहे. उंचीवरून खाली उतरताना चालकाचा थरकाप उडतो. येथून जाणाऱ्या जहाजांना दिशा देता यावी, अशा पद्धतीने पुलाचे बांधकाम केले आहे. जगात अशा प्रकारचे पूल चीन, फ्रान्स आणि व्हिएतनाममध्ये आहेत. नाकुमी सरोवरावरील हा पूल मात्सुर आणि सकाईमिनातो शहरांना जोडतो. चीनमध्ये अशा प्रकारचा पूल १५०९ फूट उंच असून जगातील तो सर्वांत उंच आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पूलाची आणखी छायाचित्रे