काठमांडू (नेपाळ)- नेपाळची जुनी राजधानी भक्तपूरमध्ये गेल्यावर ठिकठिकाणी कोसळलेल्या इमारतींचे ढिगारे दिसून येतात. अगदी गल्लीबोळात हे ढिगारे असल्याने येथून चालणेही अवघड होऊन बसले आहे. भूकंपातून वाचलेले लोक घरांमध्ये परत येत असून परिसरातील ढिगारे दूर करीत असल्याचे दिसून येते. पण अजूनही लोकांच्या मनात भूकंपाची भीती वाचता येते. डोळ्यांमध्ये मृत्यूचे तांडव दिसून येते.
पुढील स्लाईडवर बघा, नेपाळमधील भूकंपानंतरचे DRONE FOOTAGE....व्हिडिओत दिसेल सत्यपरिस्थिती...