आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉडीतील अशा जागेवर लपवून न्यायची ड्रग्स, तरीही बचावली ही तरूणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोर्टाच्या बाहेर अमांडा अर्बिब.... - Divya Marathi
कोर्टाच्या बाहेर अमांडा अर्बिब....
सिडनी- ऑस्ट्रेलियाच्या अमांडा अर्बिबला कोर्टाने जेलची शिक्षा सुनावली आहे. अमांडा ड्रग्जची व्यसनाधिन झाली होती त्यामुळे पुढे ती चोरी करू लागली. तिला क्रेडिट कार्ड आणि ई-मेल चोरीच्या आरोपाखाली अरेस्ट सुद्धा केले गेले. तिला नशेच्या स्थितीत आपल्या अंडरगारमेंट्समध्ये ड्रग्स लपवून नेताना एकदा पकडले होते. यानंतर रिहेब्लिटेशन सेंटरमध्ये व्यसन सुटल्यानंतर तिला शिक्षेत सुट मिळाली. जज म्हणाले- जेलसारखे ठिकाण या तरूणीसाठी नव्हे...
 
- सिडनीतील बेलेव्यू हिल येथे राहणारी 26 वर्षाची अमांडा सात महिन्यापासून रिहेब्लिटेशन सेंटरमध्ये राहत होती. येथे ठेवले गेल्यामुळेच तिची ड्रग्जचे व्यसन सुटले.  
- मोरिआह कॉलेजची माजी स्टूडंट अमांडा आपली आईसमवेत कोर्टात पोहचली. तिने तेथे सांगितले की, दुसरे लोक माझ्या चुकीतून बोध घेतील. मी अशा लोकांना आशावाद देऊ इच्छिते की, रिहेब्लिटेशन संभव आहे.  
- अमांडाने सांगितले की, मागील सात महिन्यांपासून मी आपल्या ड्रग्जच्या सवयीपासून सुटका करून घेतली आहे.
- तिने आपल्या आईकडून मिळालेल्या सपोर्टबाबत तिचे आभार मानले आहेत. 
-  मजिस्ट्रेट ग्रॉगिनचे म्हटले की, अमांडाचा वागणे अनैतिक आणि माफ न करण्यासारखे होते. मात्र, स्वत:ला सावरण्यासाठी तिने मोठी मेहनत घेतली आणि मागील काही महिन्यांपासून खूप बदलली आहे. 
- जर तुम्ही आयसीओ (इंटेन्सिव करेक्शन ऑर्डर) कोणत्याही नियमांचे पालन करत नसाल तर तुम्ही शिक्षेस पात्र होता व तुम्हाला जेलमध्ये जावे लागते. मात्र, तुझ्यासारख्या तरूणीने जेलमध्ये जाणे योग्य होणार नाही. 
 
अमांडा या प्रकरणात दोषी-
 
- अमांडाला आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी फसवणूक करणे आणि आपल्या जवळ प्रतिबंधित ड्रग्स ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवले गेले आहे.  
-ऑक्टोबर 2016 मध्ये पोलिसांनी वेस्टर्न सिडनीजवळ वेगवेगळ्या 11 लोकांचे मास्टर कार्ड आणि वीजा कार्ड जप्त केली होती. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अमांडाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...