आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉपिंगचे व्यसन, भावी पतीने पैसे न दिल्यास अनोख्‍या पध्‍दतीने करते ब्लॅकमेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - शॉपिंगसाठी क्रेझी बनलेली एक महिला सध्‍या बरीच चर्चेत आहे. लक्झरी प्रोडक्ट्स खरेदी करण्‍यासाठी ती आपला भावी पतीवर येनकेन प्रकारे दबाव टाकते. जर तो मागणी पूर्ण करत नसेल, तर ती तीन आठवडे शरीर संबंध ठेवू देत नाही. नाइलाजास्तव भावी पतीला तिला शॉपिंग करुन देतो. त्या महिलेचे नाव जेनी(वय-30) असून ती ब्रिटनच्या डरहॅमची रहिवाशी आहे. चॅनल 5 ची डॉक्युमेण्‍ट्री ' लिटिल डिव्हास : टँट्रम्स अँड टीअर्स' मध्‍ये याबाबत खुलासा केला. दोन वेळा शरीर संबंध करु दिले नाही...
- जेनी वाटते, की तिला शॉपिंगचे व्यसन लागले आहे. ती आपला भावी पती रोचे(वय-30) पैसे डिझाइनर आऊटफिट, मेकअप आणि कॉस्मेटिक सर्जरीवर खर्च करते.
- जेनी म्हणते, जेव्हा तिचा रो कोणतीही मागणी पूर्ण करत नाही, तेव्हा ती त्याला तीन आठवडे शरीर संबंध ठेवण्‍यास बंदी घालते. तिने असे पूर्वीही केले आहे.
- तिचा भावी पती ऐकत नसेल तर तीन आठवडे त्याच्याबरोबर शरीरसंबंध ठेवत नाही.
- जेनी नोकरी करत नाही. मात्र तिच्याकडे रोजने खरेदी करुन दिलेले 100 पेक्षा जास्त बूट आहेत.
- गेल्या सहा महिन्यांमध्‍ये कॉस्मेटिक सर्जरीवर साडेचार लाख रुपये तिने खर्च केले आहेत.
- रोजला ती पहिल्यांदा 2011 मध्‍ये भेटली होती. तो तिला खर्चासाठी प्रत्येक महिन्याला 5 हजार 700 कोटी रुपये देतात. गेल्या महिन्यात तिने दोन लाख 80 लाख रुपये खर्च करुन टाकले.
- रोज म्हणतो, तो जेनीच्या शॉपिंगच्या सवयीचा त्रास होतोय. त्याला कळते, की जर जेनी अशाच प्रकारे खर्च करत राहिली तर भविष्‍यात पैशांची बचत होणार नाही.
दोनदा जेनीचा मागणी पूर्ण केली नाही रोझने
- रोझ प्रत्येक वेळी जेनीच ऐकतो असे नाही. एकदा जेनीने 66 लाख रुपयांची रेंज रोव्हर कारची मागणी केली होती. ती रोझ पूर्ण केली नाही.
- या व्यतिरिक्त एकदा जेनीने प्लास्टिक सर्जरीसाठी 13 लाख रुपये मागितले होते. तिला किम कार्दर्शियनप्रमाणे दिसायचे होते.
- दोघांचा वार्षिक 95 लाख रुपये आहे. त्यांच्या आर्थिक सल्लागारानुसार, त्यांना भविष्‍यात धोके टाळण्‍यासाठी त्यांना आपला खर्च कमी करावा लागेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शॉपिंग क्रेझी जेनीचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)