इंटरनॅशनल डेस्क - कलाकार बेंजामिन ग्रँटने गुगल अर्थच्या मदतीने आश्चर्यचकित करणारे छायाचित्रे काढले आहेत. त्याने या प्रकल्पाला 'ओव्हर व्ह्यू इफेक्ट' असे नाव दिले आहे. बेंजामिनचे एक पुस्तकही बाजारात आले आहे. यात अनेक हवाई दृश्यांचे छायाचित्रे आहेत. तो म्हणतो, अंतराळातून अंतराळवीरांना काही असेच आपली पृथ्वी दिसत असेल म्हणून याला ओव्हर व्ह्यू इफेक्ट असे नाव दिले आहे. पुढील स्लाइड्सवर पाहा, आकाशातून कशी दिसते पृथ्वी...