आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नेपाळमध्ये भूकंप आल्यानंतर समोर आलेली भयावह स्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळचे नागरिक कुठे तरी भूकंपाने उद्ध्‍वस्त झालेल्या आयुष्‍यातून मार्ग शोध असताना पुन्हा एकदा मंगळवारी ( ता.12) भूकंपाचे झटके बसले आहे. त्याची तीव्रता 7.4 र‍िश्‍टर तीव्रतेची नोंद झाली. नुकतेच नेपाळमध्‍ये भूकंप आला होता. यातून अद्याप येथील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. पण मंगळवारच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे लोकांमध्‍ये भीती वाढली आहे. नेपाळमध्‍ये 81 वर्षानंतर 25 एप्रिल रोजी मोठा भूकंप आला होता. यात 8 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोकांचे आयुष्‍य उद्ध्‍वस्त झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, भूकंपाने उद्ध्‍वस्त झालेल्या नेपाळची सद्य:स्थिती ..