आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात अशी साजरा केली जात आहे ईद, काबूलपासून न्यूयॉर्कपर्यंतचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंगमध्‍ये मुस्लिम समुदाय ईद साजरा करताना. - Divya Marathi
बीजिंगमध्‍ये मुस्लिम समुदाय ईद साजरा करताना.
रमझानच्या पवित्र उपवासानंतर जगभरात ईद साजरी केली जात आहे. जॉर्डन, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, इराण, इंडोनेशियासह इतर अनेक देशांमध्‍ये बुधवारपासून (ता.सहा) ईदचे तीन दिवसांचा उत्सव सुरु झाला आहे. दुसरीकडे भारतासह काही आशियाई देशांमध्‍ये ईद गुरुवारी(ता. सात) साजरा केला जात आहे. मात्र काही देशांमध्‍ये रमझानच्या दरम्यान दहशतवादी हल्ले झाल्याने जल्लोषावर परिणाम झाला आहे. सीरियात ईद निमित्त शस्त्रसंधी...

- भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशसह अनेक आशियाई देशांमध्‍ये गुरुवारी ईद साजरा केली जात आहे.
- युध्‍दग्रस्त सीरियात सैन्याने ईदनिमित्त 72 तासांचे शस्त्रसंधीची घोषणा केली आहे.
- सौदी अरेबिया, बांगलादेश, तुर्कस्तान व इराकमध्‍ये दहशतवादी हल्ल्यांमुळे सणावर परिणाम झाला आहे.
- बांगलादेशात गुरुवारी ईदच्या नमाजच्या वेळी पुन्हा दहशतवाद्यांनी लोकांना लक्ष्‍य केले.
- परंपरानुसार, सर्वात पहिले ईदची नमाज पठण केले व यानंतर एकमेकांना शुभेच्छा द्यायला सुरुवात झाली.
- इजिप्तमध्‍ये ईदचा उत्सव चार दिवस असतो. येथे या दिवसात खास माशांचे पक्वान्न बनवली जातात.
- दुसरीकडे बहुतेक देशांमध्‍ये ईद तीन दिवस साजरा केला जातो.
- यानिमित्त मुलांना ईदी देण्‍याची परंपरा आहे. तसेच गरिबांना दानही केले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा जगभरात कशा पध्‍दतीने ईद साजरी केली जात आहे...