आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद मुबारक... जगभरात आनंद-उत्साहाचे पर्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यॉगयाकार्ता (इंडोनेशिया) रमजानच्या समाप्तीनंतर जगभरातील अनेक देशांत शुक्रवारपासून शांतीचा संदेश देणाऱ्या ईद-उल-फित्रचा उत्साह पाहायला मिळाला. लहान-थोर, महिला-पुरुष या आनंदाच्या पर्वात सहभागी झाले. ईदच्या निमित्ताने आयोजित प्रार्थनेत सहभागी झालेल्या इंडोनेशियातील महिला, मुले.
बातम्या आणखी आहेत...