आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानपासून सीरियापर्यंत सुरु आहे ईदची तयारी, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईद आता दोन दिवसांवर आली आहे. कराची येथे महिलांची बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. ईदनिमित्त बांगड्यांची खरेदी करताना काही युवती. - Divya Marathi
ईद आता दोन दिवसांवर आली आहे. कराची येथे महिलांची बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. ईदनिमित्त बांगड्यांची खरेदी करताना काही युवती.
रमजानचा पवित्र महिना काही दिवसांनी संपेल. याबरोबरच जगभरात ईदची तयारी सुरु झाली आहे. पाकिस्तान, इंडोनेशिया, सीरिया, जॉर्डन आणि अफगाणिस्तानपासून इजिप्तपर्यंत ईदसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. ईदगाहा व मशिदीत साफासफाई, रोषणाईचे कामही वेगाने सुरु आहे.
- लोक नव्या कपड्यांची खरेदी व घर आवरण्‍यात गुंतले आहेत.
- बाजारात ईदसाठी खास मिठाया तयार केले जात आहेत.
- कपड्यांच्या दुकानांवर लोकांची विशेष गर्दी दिसत आहे.
- कुटुंबासोबत ईद साजरा करण्‍यासाठी लोक घराकडे निघाले आहेत.
- यामुळे रेल्वे स्थानिक व विमानतळावरही गर्दी वाढत आहे.
- एक महिना उपास केल्यानंतर ईद साजरा केला जातो.
- तुर्कस्तान व इतर ठिकाणी याला रमजान बयरामी म्हणून ओळखले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा जगभरात ईदची तयार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)