आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयफेल टॉवरमध्ये हॉलिडे अपार्टमेंट सुरु, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - दरवर्षी 70 लाखांपेक्षा जास्त लोक आयफेल टॉवर पाहण्यासाठी येतात, पण कोणी तेथे थांबू शकत नाही. पण युरो करंडकाच्या पार्श्वभूमीवर टॉवरच्या पहिल्या मजल्यावर हॉलिडे अपार्टमेंट तयार करण्यात आले आहे. तिथे रात्री थांबता येईल. फक्त ४८ तासांत तयार झालेल्या या अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी एक स्पर्धाही झाली होती. तीत दीड लाख लोक सहभागी झाले. चार जोडपी नशीबवान ठरली.
आयफेल टॉवरमध्‍ये असलेल्या या अपार्टमेंटचा कायाकल्प केलायं होमवे या कंपनीने. जर तुम्ही पॅरिसला भेट देत असाल युरो 2016 स्पर्धे दरम्यान तर तुम्हाला आयफेलमधील अपार्टमेंटमध्‍ये बसण्‍याची संधी मिळू शकते. दिवसाला 500 तिकिटांची व्यवस्था करण्‍यात आली आहे.
पुढे क्लिक करा अन् पाहा आयफेल टॉवरच्या अपार्टमेंटचे फोटोज...