आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झिम्बाब्वेच्या रस्त्यांवर असे नाचताहेत लोक, 37 वर्षांच्या हुकूमशाहीचा अस्त...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे - गेल्या अनेक दिवसांपासून नजरकैदेत असलेल्या झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना पदावरून हटवण्यात आले आहे. लष्कर आणि विरोधकांच्या दबावानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. यासोबतच, झिम्बाब्वेत 37 वर्षांच्या हुकूमशाहीचा अस्त झाला. आता या देशाच्या सत्तेची धुरा माजी उपराष्ट्रपती मनांगाग्वाला देण्यात आली आहे. तेच राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. या वृत्तासह साऱ्या देशात आणि लष्करात आनंद पसरला. लोकांना रस्त्यांवर उतरून आपल्याच पद्धतीने जल्लोष साजरा केला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, झिम्बाब्वेत नागरिकांनी केलेल्या जल्लोषाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...