आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर चार वर्षांनी एकदा आयफेल टॉवरची होतेयं साफसफाई, पाहा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - आयफेल टॉवर अर्थात जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ. मनो-यात गोल्डन लाइट्स लावलेले आहेत. त्याची साफसफाई चार वर्षाने केली जाते. हा मनोरा ४२५ सोनेरी रंगाच्या दिव्यांनी सजलेला आहे. १०६३ फूट उंच टॉवर सर्व बाजूंनी विविध प्रकारच्या २० हजाराहून अधिक दिव्यांनी लखलखून जातो. दर तासाला लाइट रंग बदलतात.

संपूर्ण मनो-याची ७ वर्षांनी सफाई
संपूर्ण टॉवरच्या सफाईमध्ये ४८० लीटर क्लिनिंग लिक्विडचा वापर केला जातो. धातू पुसण्यासाठी ४ हजार किलो कपडा, २५ हजार डस्टबिनचा वापर केला जातो नंतर पेंटिंग केली जाते. त्यासाठी ६० हजार किलो रंग लागतो.
पुढे पाहा आयफेलची साफसफाई...