आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लिओनीचा फॅन होता लादेन, घरात सापडल्या होता अॅडल्ट सीडीजचा ढीग...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेची सर्वोच्च गुप्तचर संस्था सीआयए लवकरच लादेनशी संबंधित सीक्रेट दस्ताऐवज सार्वजनिक करणार आहे. यात लादेनच्या पाकिस्तानातील घरी सापडलेल्या अॅडल्ट मूव्हीज कलेक्शनचा समावेश नाही. सीआयएचे संचालक माइक पॉम्पियो यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अमेरिकेवर 11 सप्टेंबरच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनच्या अबोटाबाद येथील घरावर अमेरिकेच्या स्पेशन सील कमांडोजने 2 मे 2011 रोजी धाड टाकून खात्म्याची कारवाई केली होती. यावेळी त्याच्या घरातून जी कागदपत्रे आणि मुद्देमाल सापडला त्यामध्ये सनी लिओनीच्या अॅडल्ट सीडीज आणि डीव्हीडीजचा देखील समावेश होता. 
 
 
काय म्हणाले सीआयएचे संचालक?
- सीआयएचे संचालक माइक पॉम्पियो यांनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेऊन लवकरच लादेनच्या घरातील जप्त सामान सार्वजनिक करणार असे सांगितले आहे. 
- यात लादेनच्या केवळ पाकिस्तानच्या घरातीलच नव्हे, तर लादेनच्या आयुष्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या गोष्टींचा देखील समावेश आहे. 
- यापैकी काही वस्तू आणि डॉक्युमेंट्स जगासमोर ठेवले जात असले तरीही त्या पॉर्न सीडीज सार्वजनिक केल्या जाणार नाहीत. 
- फिल्मनिर्माते दिलीप मेहता यांनी सनीच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्री 'मोस्टली सनी' यात लादेनच्या या गोष्टीचा उल्लेख केला आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लादेनच्या आयुष्यातील इतर काही फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...