आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive Interview Of Writer Who Met Dawood Ibrahim Two Times

दाऊदच्या भावाच्या जुन्या शेजाऱ्याने केले धक्कादायक खुलासे, वाचा खास बातचीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2004 ते 2006 दरम्यान टीम इंडियामध्ये खेळणारे काही टॉप क्रिकेटर्स दाऊदच्या संपर्कात होते. त्याची मदत करत होते. त्यापैकी एक दोन तर आजही खेळत आहेत. एवढेच नाही तर देशातील काही मोठे उद्योगपती आणि हायप्रोफाईल लोकही दाऊदशी वरचेवर बोलायचे. जे सर्व भारतात बसून डॉनला महत्त्वाची माहिती पुरवत होते. ते सर्व भारतात बसून डॉनला माहिती पुरवायचे. त्यांची नावे समोर आली तर अनेकांच्या झोपा उडतील. हे आम्ही म्हणत नसून स्वतः दाऊदने ही माहिती दिली आहे.

दाऊदने या सर्व बाबी पाकिस्तानातील त्याचा छोटा भाऊ अनिस इब्राहीमचा शेजारी आरीफ जमाल यांना दोन वेळा झालेल्या भेटीदरम्यान सांगितल्या आहेत. 2004 आणि 2006 मध्ये झालेल्या या भेटी कराचीमध्ये दाऊदच्या घरी झाल्या होत्या.

या दोन्ही भेटींच्या दरम्यान दाऊदने अनेक महत्त्वाची माहिती आणि धक्कादायक खुलासे केले होते. तसेच दाऊदला मदत केलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या अनेक हाईप्रोफाइल लोकांची नावेही सांगितली होत.

dainikbhaskar.com ने सध्या न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या आरीफ जमाल यांच्याशी खास चर्चा केली... त्यात दाऊद आणि आरीफ यांच्या भेटीबाबत जाणून घेतले... या दरम्यान कोणकोणती धक्कादायक माहिती समोर आली.. भारत पाकिस्तानबाबत दाऊद काय म्हणाला...भेटीच्या वेळी दाऊदचा पोषाख कसा होता... त्याच्या घरातील वातावरण... सुरक्षा व्यवस्था... आणि अनेक महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...