आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Experiences Of Taharrash Victim Reporter Lara Logan

गर्दीतले सगळे ओरडत होते \'तिला विवस्त्र करा\'; वाचा तहर्रश पीडितेची आपबिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इजिप्तमध्ये महिलांचे शोषण करण्याच्या खेळाला तहर्रश (सामुहिक बलात्काराचा खेळ) असे म्हटले जाते. महिलांना मरण यातना देणाऱ्या या प्रकारामध्ये शेकडो पुरुष एखाद्या महिलेवर लैंगिक अत्याचार करत असतात. नुकताच 31 डिसेंबरच्या रात्री असा प्रकार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर जगभरामध्ये याबाबत चर्चा झाली.

चार ते पाच वर्षांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2011 मध्ये इजिप्तमध्ये एका कार्यक्रमाच्या रिपोर्टींगसाठी गेलेली महिला पत्रकार लारा लोगन हिलादेखिल अशाच प्रकाराला सामोरे जावे लागले होते. कैरोच्या तहरीर चौकात सेलिब्रेशनदरम्यान लारावर गर्दीतील लोकांनी अशाच प्रकारे अत्याचार केले होते. मूळची दक्षिण आफ्रिकेची आसलेली लारा सीबीएस न्यूजसाठी हा सोहळा कव्हर करायला गेली होती. पण त्यावेळी तिला या निर्घृण प्रकाराचा सामना करावा लागला. या सर्वातून बाहेर पडल्यानंतर लाराने तिच्याच चॅनलच्या 60 मिनिट्स नावाच्या कार्यक्रमात या संपूर्ण प्रकारात तिच्याबरोबर घडलेल्या आपबितीबद्दल सांगितले होते. जर्मनीतील घटनेमुळे जगभरात सुरू झालेल्या या तहर्रशमधील या पीडितेची कहानी आपण आज तिच्याच तोंडून ऐकणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, लारा लोगनने सांगितलेली आपबिती... अखेरच्या स्लाइडवर पाहा 60 मिनिट्स कार्यक्रमाचा VIDEO...
( सर्व फोटो 60 मिनिट्स कार्यक्रमाच्या व्हिडीओतून घेतलेले आहेत. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले काही दृश्य लारा लोगन रिपोर्टींगसाठी गेली त्यावेळी शूट करण्यात आले होते. )