आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्क्टिकमध्ये गोठवणाऱ्या पाण्यात 'सर्फिंगचा आनंद'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉर्वेच्या लॉफन बेटाजवळील अन्स्टेड बीच भलेही पर्यटकांच्या आवडीचे नसेल. मात्र, सर्फिंगचा आनंद घेणारे इथे वर्षभर येण्यास उत्सुक असतात. हे बीच आर्क्टिकच्या प्रदेशात येते. येथे उन्हाळ्यातील तापमानही गोठवणारे असते.
सागरी पाण्याचे तापमान ५ ते ११ अंश सेल्सियसदरम्यान राहते. एवढे थंड पाणी खेळाडूंसाठी रोमांचक अनुभव देते. गेल्या साधारण ५५ वर्षांपासून लोक इथे सर्फिंगसाठी येतात. छायाचित्रात क्रिटियान ब्रेविक सर्फिंग करताना दिसत आहेत. गोठवणाऱ्या पाण्यात सर्फिंग करण्यासाठी ६ मिलिमीटरचा एक स्पेशल सूट, बूट आणि हातमोज्यांची आवश्यकता असते. जगातील या सर्वात शेवटच्या टोकावर ते एक सर्फ स्टोअर सुरू करतील.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो...
बातम्या आणखी आहेत...