आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान दुर्घटनांचा DISTURBING Video बघून होईल \'बोलती बंद\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य प्रदेशातील खजुराहो विमानतळावर उतरताना एअर इंडियाचे विमान काल दुर्घटनाग्रस्त झाले. यावेळी वैमानिकाच्या प्रसंगावधानाने विमानातील प्रवासी आणि क्रू मेंम्बर्सचे प्राण वाचले, असे सांगितले जाते. या दुर्घटनेनंतर विमान दुर्घटनांचा हा DISTURBING video सोशल मीडियावर शेअर केला जातोय. त्याला मोठ्या संख्येने पेज व्हुज मिळत आहेत.
विमान दुर्घटनांचा हा व्हिडिओ बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...