आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे जगातील सर्वात थंड ठिकाण, उणे 89.2 डिग्रीत लोक येथे राहतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंटार्क्टिका येथील दक्षिण ध्रुवाला(साऊथ पोल) पृथ्‍वीचे शेवटचे टोक संबोधले जाऊ शकते. येथे जगणे फार अवघड आहे. कारण माणसाला अनुकूल असे काहीही येथे नाही. या ठिकाणी दररोज ना सूर्योदय व सूर्यास्त होतो. तसेच पाऊसही पडत नाही. 21 जुलै 1983 रोजी येथील तापमान उणे 89.2 डिग्री सेल्सिअस होते. जे पृथ्‍वीवरील आतापर्यंत सर्वात थंड दिवस होता. नुकतेच एमंडसन संशोधन केंद्राचे दोन कामगारांना वाचवण्‍यासाठी येथे विमान उतरवले गेले. हे काम फार अवघड होते. यानिमित्त divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे, की अंटार्क्टिका व त्याच्या दक्षिण ध्रुवाबाबत. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या, अंटार्क्टिका व दक्षिण ध्रुवाच्या रहस्याविषयी....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)