आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Earth Day : आपल्या पृथ्वीबाबतचे 45 Facts वाचून व्हाल आवाक्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जगभरात आपण अर्थ डे साजरा करत आहोत. आपण राहत असलेल्या पृथ्वीच्या निर्मितीच्या बाबतचा उलगडा अजूनही शास्त्रज्ञांना पूर्णपणे झालेला नाही. आपल्या आकाशगंगेमध्ये असे अनेक ग्रह आहेत. त्यापैकीच पृथ्वी हा एक. पण शास्त्रज्ञांना अजूनही जीवन असलेल्या दुसऱ्या ग्रहाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पृथ्वी ही अनेक अर्थांनी खास आहे. पृथ्वीवर अशा अनेक गूढ बाबी आहेत, ज्याबाबत आपल्यालाच काय पण शास्त्रज्ञांनाही माहिती नसावे. पण ज्या गोष्टींचा शोध लागलेला आहे, त्यातरी आपल्याला माहिती आहेत का... पृथ्वीबाबत अशा अनेक बाबी आहेत ज्या कदाचित आपल्याला माहितीही नसलतील असेच काही FACTS आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत..
पुढील स्लाइड्सवर वाचा, पृथ्वीवरील किती पाणी आपण वापरू शकतो.. पृथ्वीवरील किती भूभागावर आहे ब्रिटनच्या राणीची मालकी ...