आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या प्रकारच्या कपड्यांमुळे सुरु झाली ही स्पर्धा, मिस वर्ल्डशी संबंधित 8 Facts

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात निवडक ब्यूटी स्पर्धेचे नाव सर्वाधिक चर्चेत असते. त्यापैकी एक म्हणजे 1951 मध्ये सुरु झालेली मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा. आजही या स्पर्धेचे महत्त्व अढळ आहे. या स्पर्धेची सुरुवात अत्यंत इंटरेस्टिंग पद्धतीने झाली होती. या स्पर्धेची सुरुवात स्विमसूटमुळे करण्यात आली होती. याव्यतरिक्त स्पर्धेशी निगडीत अनेक इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत. ज्याबद्दल लोकांना खूप माहिती नसते. जाणून घेऊया कोणते फॅक्ट्स आहेत ज्यामुळे ही स्पर्धा प्रसिद्ध आहे.

 

या कारणामुळे सुरु झाली मिस वर्ल्ड स्पर्धा
1951 मध्ये ब्रिटनच्या एरिक मोर्ले याने मिस वर्ल्ड पिजंटची सुरुवात केली. या स्पर्धेची सुरुवात स्विमसूटच्या सन्मानार्थ सुरु झाली होती. पहिल्यांदा ही स्पर्धा बिकीनी स्पर्धा म्हणून सुरु झाली. त्यानंतर माध्यमांनी या स्पर्धेला मिस वर्ल्ड असे नाव दिले.

 

पुढील स्लाईडवर वाचा - मिस वर्ल्ड स्पर्धेबद्दल काही Facts

बातम्या आणखी आहेत...