आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facts About Pollution Which Make You Think About It

मुंबईत एक दिवस श्वास घेणे, 100 सिगारेट ओढल्यासारखे, वाचा FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून दिल्लीचे नाव पुढे आले. त्यानंतर दिल्लीतील प्रदूषण कसे कमी करता येईल याबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. ऑड इव्हन सारखे प्रयोगही झाले. नेमके काय करायचे याचा निर्णय आगामी काही दिवसांत होईलच. पण प्रदूषण ही एवढी गंभीर समस्या आहे की, तिच्याबाबत आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. प्रदूषणाचे हेच गांभीर्य सांगणारे काही FACTs आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, प्रदूषणाबाबतचे काही FACTS