पैसा बोलता है... अशी एक हिंदी म्हण चांगलीच प्रचलित आहे. आजच्या समाजामध्ये स्थितीही काहीशी तशीच जाणवते. ज्याच्याकडे पैसा असेल त्याची सर्व कामे अगदी वेगात आणि सुरळीत होतात असे म्हटले जाते. जगातही काही अशा बड्या हस्ती आहेत, ज्यांच्याकडे अमाप संपत्ती असते. ती संपत्ती खर्च कशी करावी असा प्रश्न त्यांना अनेकदा पडलेला असतो. मग असे धनाढ्य लोक मोठ्या प्रमाणावर दानधर्म, गरजूंना मदत करत असतात. पण त्याने त्यांच्या संपत्तीवर फारसा परिणाम होत नाही. जगातील अशाच काही मोजक्या बड्या हस्तींची संपत्ती किती आहे, आणि त्यांची त्याचा कसा वापर केला आहे किंवा त्यातून काय करता येऊ शकते याबाबत या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या सर्वांकडे एवढा पैसा आहे की त्याबाबत ऐकूण तुम्हाला आपण अगदीच गरीब असल्याची भावना एकदा तरी नक्की निर्माण होईल.. जाणून घेऊयात हे FACTS...
पुढील स्लाइड्सवर वाचा...जगातील धनाढ्य लोकांबाबतची काही रंजक माहिती...