डोनाल्ड ट्रम्प, १४ ऑक्टोबर, १९४६ ,मध्ये क्विन्समध्ये जन्म, वडील फ्रेड आणि माता मॅरी मॅक्लीयाड स्कॉटिश होती. आणि आजोबा जर्मन नागरिक होते. पाच भावा-बहिणीत ते चौथ्या क्रमांकावर होते.
१९६८ -
ट्रम्प यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्वानियाच्या वॉर्टन स्कूल ऑफ फायनान्स मधून अर्थशास्त्रातून पदवी घेतली आहे. करिअर : १९६९ मध्ये वडिलांची कंन्स्ट्रक्शन कंपनी एलिझाबेथ ट्रम्प अॅण्ड सन्ससाठी काम करणे सुरु केले. वडिलांपासून प्रभावित होऊन रिअल स्टेटमध्ये करिअर सुरु केले. १९४७ मध्ये वडिलांची कंपनी सांभाळली. नाव बदलून ट्रम्प ऑर्गनायझेशन, असे केले.
१९७७ -
ट्रम्प यांनी इवाना यांच्याबरोबर पहिले लग्न केले. हे लग्न १४ वर्षे टीकले. १९९३ मध्ये ट्रम्प यांनी मार्ला यांच्यासह दुसरे लग्न केले, जे ६ वर्षे पर्यंत चालले-टिकले. यानंतर २००५ मध्ये ट्रम्प यांनी मेलानिया यांच्याबरोबर तिसरे लग्न केले.
१९८२ -
ट्रम्प टॉवर, चे बांधकाम पूर्ण. ही इमारत आता बिझनेस मुख्यालय आहे. प्रचारमोहीमेचे मुख्यालयही आहे.
१९८७ -
ट्रम्प यांनी पुस्तक आर्ट ऑफ द डील, हे लिहिले, जी न्यूयॉर्क टाईम्सची बेस्टसेलर यादीमधे ५१ आठवड्यापर्यंत राहीली.
२००० -
ट्रम्प ने पहिल्यांदा रिफॉर्म पार्टी, कडून अध्यक्षपदाचे नॉमिनेशन दाखल केले होते. २ प्राथमिक फेऱ्या जिंकून बाहेर झाले.
२००४-
ट्रम्प रिअॅलीटी शो द अप्रेंटीस, चे प्रसारण केले गेले होते. याचे निर्माता आणि सूत्रसंचालक ट्रम्प च होते.
२००७ -
हॉलीवूड वॉक ऑफ फेम वर त्याच्या नावाचा एक स्टार चांदणी लावली आहे.
२०१५-
ट्रम्प यांनी रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या नॉमिनेशनसाठी आपली दावेदारी सादर केली.
या बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक आहेत डोनाल्ड ट्रम्प
- द आर्ट ऑफ द डील (१९८७)
- नेव्हर गिव्ह अप (२००८)
- थिंक बिग अॅण्ड किक एस इन बिझनेस अॅण्ड लाईफ (२००७)
- ट्रम्प १०१ : द वे टू सक्सेस (२००७)
- व्हाय वुई वॉन्ट यू टू बी रिच (२००६)
- थिंक लाईक ए मिलेनिअर
पुढील स्लाईडवर पाहा, डोनाल्ड ट्रम्प यांचा फॅमिली ट्री...