इंटरनॅशनल डेस्क- इराकमधून बहुतेक भागांतून इसिसचा जवळपास पाडाव झाला आहे. तेथील कुर्दिश आणि ज्यू यजीदी कम्युनिटी इसिस दहशतवाद्याच्या निशाण्यावर होती. बहुतेक कुर्दिश महिला मुस्लिम आहेत, तर ज्यू कम्युनिटीचा धर्मच वेगळा आहे. वेगळी धार्मिक परंपरा व मान्यता असल्याने इसिसच्या दहशतवाद्यांनी त्यांच्याविरोधात नरसंहार युद्ध छेडले आहे. त्यामुळेच इसिसचे दहशतवादी या कम्युनिटीतील मुलींना आपले शिकार बनवत आहेत. या कम्युनिटीच्या तरूणी सुंदरतेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी जगातील वेगवेगळ्या भागात, देशात गायन, अभिनय, मॉडेलिंग नाव मिळवत लौकिक मिळवला आहे. येथे आम्ही कुर्दिश आणि ज्यू कम्युनिटीतील प्रसिद्ध सेलिब्रिटीजबाबत तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कुर्द आणि ज्यू अॅक्ट्रेसस आणि सेलिब्रिटीजबाबत...