आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fantastic Photos Of Google Office Across The Globe

हे फोटो बघितल्यावर तुम्हीही म्हणाल, मला Google मध्ये काम करायचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगलच्या जगभरातील कार्यालयांचे अप्रतिम फोटो बघितल्यावर ही कंपनी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी किती प्रयत्न करते याची प्रचिती येते. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कामाचे उपयुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्न होताना दिसून येतात.
पण हे आम्ही सांगत नाही. यासंदर्भात झालेल्या सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे, की मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये गुगल सर्वांत चांगली कंपनी आहे. डबलीनमधील मुख्यालयासह गुगलची सर्वच कार्यालये विशेष पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहेत.
गुगलच्या ऑफिसचे अप्रतिम फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा... प्रत्येक बदलामागे आहे खास भावना... कर्मचाऱ्यांना समोर ठेवून करण्यात आली आहे रचना...