आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fascinating Photos From Afghanistan In The 1960s Before Taliban

ना बुरखा,ना कोणते निर्बंध; तालिबान पूर्वी असे होते अफगाणिस्तान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूलच्या हायर टीचर कॉलेजमध्‍ये वर्गात बसलेले विद्यार्थी. - Divya Marathi
काबूलच्या हायर टीचर कॉलेजमध्‍ये वर्गात बसलेले विद्यार्थी.
काबूल - अफगाणिस्तानातून तालिबानचा दहशतवाद समाप्त करण्‍याचा प्रयत्न चालू आहे. अफगाणिस्तानसह पाकिस्तान, अमेरिका आणि चीनने याबाबत नुकतीच बैठक झाली. या बैठकीत दहशतवाद संपवण्‍यावर भर दिला गेला होता. तालिबानने अफगाणिस्तानला विकासापासून बरेच मागे ढकले आहे. 70 च्या दशकापूर्वी येथे फुटीरवादी आणि हिंसक कारवाया होत नव्हते.
60 च्या दशकात अफगाणिस्तानमधील जीवन असे होते...
- 1960 च्या दशकात अफगाणिस्तानमध्‍ये लोकांच्या दैनंदिनीशी संबंधित छायाचित्रे समोर आली आहेत.
- त्यावेळच्या लोकांची जीवनशैली आताच्या तुलनेत वेगळी होती.
- सुख शांतीने लोक पाश्‍चात्त्य जीवनशैलीचे अनुकरण करताना दिसत होते.
- हे छायाचित्रे अॅरिझोना विद्यापीठाचे प्राध्‍यापक डॉ. बिन पॉडिचने आपल्या कॅमे-यात कैद केली होती.
- पॉडिच आपली बायको मार्गरेट आणि दोन मुलींसह दोन वर्ष काबूलमध्‍ये राहिले होते.
काय आहे तालिबान?
- पश्‍तो शब्द तालिब पासून बनला आहे. तालिबान या शब्दाचा अर्थ विद्यार्थी असा होतो.
- तालिबान अफगाणिस्तानमधील एक कट्टर इस्लामिक राजकीय आंदोलन आहे.
- ते 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानात सत्तेत होते. अमेरिकाने हल्ला करुन त्यास सत्तेवरुन हटवले.
- सत्तेत असताना तालिबानने कट्टर शरिया कायदे लागू केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अफगाणिस्तानमधील 60 च्या दशकात लोक कसे जगायचे...