आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोने दिली अशी भेट, पाहताच या व्‍यक्तिला झाले अश्रू अनावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
44 वर्षांच्‍या शेन पॅंटानला बायकोने असे गिफ्ट दिले की ते पाहताच त्‍याला अश्रू अनावर झाले. ते गिफ्ट होते एक बाहुली. अकरा वर्षांपूर्वी शेनच्‍या बायकोला मृत मुलगा झाला होता. ती बाहुली पाहुन शेनला 11 वर्षांपूर्वीची घटना आठवली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...