आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO :परंपरेच्या नावावर लग्नात बाप मुलीसोबत असा घाणेरडापणा करतो, पाहा कुठे होते असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध धर्मात लग्नावेळी वेगवेगळ्या परंपरा आणि रूढींनुसार लग्न केले जाते. तसेच तुम्हाला आम्ही असाच एका समाजातील रूढी -परंपरा या किती घाणेरड्या आहेत, ज्याच्यामुळे मानवतेला ठेच पोहचते. हा समाज तंजानिया आणि केनिया या देशामध्ये असतो. या समाजात मुलीचा बाप  लग्नामध्ये तिच्या  डोक्यावर थुंकतो आणि या परंपरेला चांगला आशीर्वाद म्हणून स्वीकारला जातो. तसेच मुलगी ही माहेरी कधीच येत नाही. जर ती माहेरी आली तर ती दगड बानू शकते असा समज या मसाई समाजामध्ये आहे. अशा अनेक समाजांमध्ये अनेक रूढी-परंपरा आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून अंधश्रध्देला बळी न जाण्याचा संदेश देत आहे. 
 
पुढील स्लाईडवर मसाई समाजात कशाप्रकारे रूढी-परंपरेला बळी जातात पाहा व्हिडीओ ... 
बातम्या आणखी आहेत...