आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: कपडे न घालताच वडिल पोहोचले शाळेत, मुलाचे झाले हसू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा व्हिडिओ खुपच मजेदार आहे. ओक्लोहामा येथील रहीवाशी जस्टिन बदलेस आपल्या 15 वर्षाच्या मुलाला शाळेच्या शेवटच्या दिवशी आणण्यासाठी चक्क कपडे न घलात पोहोचले. हे पाहुन तेथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागतात. वडिलांना अशा अवस्थेत शाळेत पाहणे कोणत्याही मुलासाठी लाजिरवाने ठरू शकते. परंतु, मुलगा तरिही हसत हसत वडिलांसोबत निघून जातो. व्हिडिओ शूट करणारी जॅकची आई परतताना म्हणते की ही माझी आयडिया नव्हती. वरिल फोटोवर क्लिक करून पाहा व्हिडिओ... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...