आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Female Criminal Perform In Beauty Pageant Held Inside A Mexican Jail

PHOTOS: तुरुंगातील महिला क्रिमिनलच्या सौंदर्याने घायाळ झाले लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅक्सिको सिटी - या सुंदर महिलांच्या मादक डोळ्यांत अडकू नका, या मॅक्सिको शहरातील तुरुंगातील गंभीर गन्ह्यांच्या कैदी आहेत. तिजुआना शहरातील एका तुरुंगातील हे छायाचित्र आहे. महिला कैद्यांसाठी येथे सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धक २१ महिला कैद्यांनी यासाठी काही आठवडे सराव केला. तुरुंगातून सुटल्यावर राेजगार मिळून कैदी मुख्य प्रवाहात यावेत. त्याची तयारी करण्याच्या हेतूने या ठिकाणी कैद्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात.