आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: तुरुंगातील महिला क्रिमिनलच्या सौंदर्याने घायाळ झाले होते लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅक्सिको सिटी - या सुंदर महिलांच्या मादक डोळ्यांत अडकू नका, या मॅक्सिको शहरातील तुरुंगातील गंभीर गुन्ह्यांच्या कैदी आहेत. तिजुआना शहरातील एका तुरुंगातील हे छायाचित्र आहे. महिला कैद्यांसाठी येथे सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली होती.

21 स्पर्धक महिला कैद्यांनी यासाठी काही आठवडे सराव केला होता. तुरुंगातून सुटल्यावर रोजगार मिळून कैदी मुख्य प्रवाहात यावेत, या उद्देशाने या ठिकाणी कैद्यांसाठी तुरुंगात असे विविध उपक्रम राबवले जातात.

पुढील स्लाइड्‍डवर, सुंदर मादक डोळ्यांच्या क्रिमिनल्स....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...