आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: Live रिपोर्टींग करताना चक्‍कर येऊन कोसळली पाकिस्‍तानी पत्रकार, उन्‍हामुळे आली भोवळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्‍तान- एक महिला रिपोर्टर रिपोर्टींग करत असतानाच चक्‍कर येऊन खाली कोसळली. पाकिस्‍तानमध्‍ये ही घटना घडली आहे. उन जास्‍त असल्‍यामुळे महिला रिपोर्टरला भोवळ आली. एका क्रेनवर चढून ही पत्रकार रिपोर्टींग करत होती. चक्‍कर आल्‍यामुळे ती त्‍यावरुन खाली कोसळली. उपचारासाठी तिला ताबडतोब रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा... व्हिडिओ..
बातम्या आणखी आहेत...