आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अजगराने केला हल्‍ला; तेव्‍हा असा वाचवला या फीमेल डॉगने स्‍वत:चा जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण अफ्रीकामध्‍ये स्‍वाझीलँड येथील एका अभयारण्‍यात आपल्‍या मालकासोबत फिरायला गेलेल्‍या फीमेल डॉगवर अचानक मोठ्या अजगराने हल्‍ला केला. अजगर एवढा मोठा होता की तो सहज तीला खाऊ शकला असता. मात्र या डॉगीने अजगराशी जबरदस्‍त संघर्ष करत स्‍वत:चा जीव वाचवला व अजगराला पिटाळुन लावले.
 
सुचना- व्हिडिओतील दृश्‍ये तुम्‍हाला विचलीत करु शकतात...
 
 
बातम्या आणखी आहेत...