आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: आकाशात दिसली ‘Jesus’ ची आकृती; लोक म्हणतात हा तर चमत्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबीयाच्या मॅनिजालेस शहरातील आकाशात सुर्यप्रकाशामुळे एक आकृती तयार झाली. या आकृतीला तेथील स्थानीक नागरीक ‘Jesus’ ची आकृती असल्याचे सांगत आहेत. याच शहरता भूस्खलनात 17 लोकांचा मृत्यू झाला होता. दुख:च्या या प्रसंगी ‘Jesus’ आमच्या सोबत आहे असे येथी लोक मानत आहेत. ही आकृती त्याचेच प्रतीक आहे असे येथील लोकांचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...