आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जंगलात लपले आहेत Commando, पहिल्या नजरेत सापडतात का शोधा पाहू...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूएस मरीन ब्रेंट डॉव्हनिंग एक यूट्यूब सेगमेंट चालवतात. त्याच्या मदतीने हे फोटो समोर आले आहेत. - Divya Marathi
यूएस मरीन ब्रेंट डॉव्हनिंग एक यूट्यूब सेगमेंट चालवतात. त्याच्या मदतीने हे फोटो समोर आले आहेत.
देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या लष्करांसमोर रोज नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. इतर देशांकडून निर्माण होणारा धोका आणि त्याचबरोबर दहशतवाद आणि देशांतर्गत बंडखोरांसारख्या शक्तींचा सामनाही या लष्करी जवानांना करावा लागतो. दुसऱ्या देशांशी लढताना थेट सीमेवर शत्रू असतो. पण देशांतर्गत कारवाई करताना जंगलांसारख्या प्रदेशांमध्ये जवानांना छुपी कारवाई करावी लागते. त्यासाठी जवानांना तासनतास जंगलात लपून बसावे लागते. अशा वेळी शत्रूच्या नजरेत येऊ नये म्हणून जवानांना खास तंत्राचा वापर करावा लागतो. या यंत्राला छलावरण तंत्र (camouflage technique) असे म्हटले जाते. यात जंगलातील झाडे दगड यांच्या जवळ अशा पद्धतीने लपून बसतात की समोरच्या सहज ओळखू येणार नाही. असचे काही फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या तुम्हाला तरी कमांडो सापडतात का ते पाहू. तुम्ही प्रयत्न तर करा. नाहीच सापडले तर पुढच्या स्लाइडवर आम्ही कुठे आहेत ते कमांडो ते दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच जंगलात लपलेल्या कमांडोंचे PHOTOS आणि त्यांना शोधण्याचा प्रयत्न करा... कमांडो कुठे लपले आहेत हे दुसऱ्या स्लाइडवरून समजेल...