आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: घरात घुसलेल्या मगरीला पोलिसांनी हातकडी टाकून केले अरेस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅक्सिकोमधील लुसियाना येथे  एका घरात मगर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनंतर पोलिसांनी तात्काळ तेथे जाउन मगरीला पकडले. आणि हातकडी टाकून ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
 
पुढील स्लाइड्वर पाहा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...