आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे कॉन्ट्रोव्हर्सीत अडकल्या होत्या बेनझीर भुत्तो, तरुणासोबत ठेवले होते रिलेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो या पहिल्या पंतप्रधान होत्या. त्यांनी 19 ऑक्टोबर 1993 रोजी दुसर्‍यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची ‍शपथ घेतली होती. भुत्तो फॅमिलीला राजकारणात प्रतिष्ठा मिळवून देणार्‍या बेनझील यांनी हार्वर्ड आणि ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतले होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. तसेच आधुनिक विचारसरणीच्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. पण, लोकप्रियतेसोबत त्यांची कारकिर्द वादग्रस्तही ठरली होती. सेक्स पार्टीजमुळे त्या अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकल्या होत्या.

बेनझीर यांच्या व्हिलामध्ये व्हायची 'सेक्स पार्टीज'
लंडनमध्ये रोशन मिर्झाद्वारा लिखित पुस्तक 'Indecent Correspondence: Secret Sex Life of Benazir Bhutto'मध्ये बेनझील भुत्तो यांच्याबाबतील अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. रोशन यांच्या पुस्तकानुसार, बेनजीर आणि मोरक्कन ‘गो-गो बॉय’मध्ये फिजिकल रिलेशन होते. एवढेच नाही तर, बेनझीर आणि अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत दिवंगत शेरी रहेमानद्वारा सेक्स पार्टीजचे आयोजन करण्यात येत होते, असा दावा देखील रोशन मिर्झा यांनी पुस्तकात केला आहे.

'उमर' नामक मोरक्कन तरुणासोबत होते बेनझीर यांचे रिलेशन...
रोशन मिर्झा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, बेनझीर यांचे शेरी रहेमान यांच्या व्यतिरिक्त उमर नामक एका मोरक्कन तरुणासोबत फिजिकल रिलेशन होते. त्यावेळी उमरचे वय बेनझीर यांच्या वयापेक्षा निम्मे होते.

रोशन यांनी हा दावा उमर आणि सारा नामक एका पाकिस्तानी तरुणीसोबत संवाद साधल्यानंतर केला आहे. यादरम्यान, उमरने स्वत: बेनझीर यांच्यासोबत फिजिकल रिलेशन ठेवले होते, असे सांगितले होते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, बेनझीर भुत्तो कुठे करत होत्या सेक्स पार्टीज...
बातम्या आणखी आहेत...