आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नील आर्मस्ट्राँग चंद्रावर गेलाच नाही!, अमेरिकेच्या चांद्रमोहिमेवरील प्रश्नचिन्हं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
46 वर्षांपूर्वी म्हणजे 20 जुलाई, 1969 ला आजच्याच दिवशी मानवाने चंद्रावर पाय ठेवला होता. अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती बनला होता. तो नासाच्या अपोलो -11 मिशनचे नेतृत्व करत होता. चंद्रावर पाय ठेवताच तो म्हणाला होता, मनुष्यासाठी हे छोटे पाऊल असेल पण संपूर्ण मानव जातीसाठी ही एक मोठी उडी ठरणार आहे. अमेरिकेने चंद्रावर मानवाला पोहोचवण्याचा कारनामा केला असला तरी अनेकांना त्यावर संशय आहे. अनेक शास्त्रज्ञ अमेरिकेचा दावा विविध प्रकारे खोडून काढतात.
अनेक शास्त्रज्ञ तर नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवलाच नसल्याचे स्पष्टपणे म्हणतात. त्यांच्यासमोरच्या पुराव्यांबाबतही ते विविध पद्धतीने आक्षेप मांडतात. मग काय नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवल्याची बाब अगदीच खोटी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. रशियाने आधी अंतराळात प्रवेश केल्याने अमेरिकेचा संताप झाला होता. त्यामुळे अमेरिकेच्या सरकारने चंद्रावर पाऊल ठेवण्याची पटकथा लिहिली असा आरोप होतो.

पुढील स्लाइडवर वाचा, शंका उपस्थित करणारे शास्त्रज्ञांचे प्रश्न आणि त्यावरील अमेरिकेची उत्तरे...
बातम्या आणखी आहेत...