आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 5 रहस्ये सोडवण्यात शास्त्रज्ञांना आले अपयश, संशोधकांनीही हात टेकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- अंतराळ आणि पृथ्वीवर अजुनही काही अशी रहस्ये आहेत ज्यावरुन पडदा उघडण्यात आलेला नाही. आज आम्ही तुम्हाला अशा पाच रहस्यांची माहिती देणार आहोत. वैज्ञानिकांसाठी ही रहस्ये अजुनही एक आव्हान आहे. कचरा की युएफओ...
 
- अमेरिकेचे अंतराळ संशोधन संस्था नासाला अंतराळात काही कचरा सापडला आहे.
- अंतराळ संशोधकांनी याला 'WT1190F' असे नाव दिले आहे.
- दोन महिन्यांपासून या कचऱ्यावर नजर ठेवली जात आहे.
- यापूर्वी 2013 मध्ये हा कचरा सापडला होता.
- 2009 पासून हा कचरा पृथ्वीभोवती फिरत असल्याचा संशोधकांचा संशय आहे.
- हा सॅटेलाईटचा कचरा नसल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. मग हा कचरा आला कोठून हे एक रहस्य आहे.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पुढील पाच रहस्ये.... अजुनही यावरुन पडदा उघडलेला नाही...
बातम्या आणखी आहेत...