आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Student Dead After School Shooting In Western Canada

कॅनडातील शाळेत अंदाधुंद गोळीबार, पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओत्तावा- पश्चिम कॅनडातील सस्केटचेवन प्रांतातील एका शाळेत अंदाधुंद गोळीबारा झाल्याची घटना घडली आहे. गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जखमी झाले आहे. संशयित व्यक्तीला शाळेबाहेरुन ताब्यात घेतले आहे.
बीबीसीनुसार, कॅनडा पोलिस आणखी एका गोळीबाराच्या घटनेची चोकशी करत आहे. या दोन्ही घटनांचे पोलिस धागे जुळवून पाहात आहेत. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो यांनी शाळेत गोळीबार झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. टूडो यांनी सांगितले, की सस्केटचेवेन प्रांतातील ला लोश कम्युनिटी स्कूलमध्ये ही घटना घडली आहे.