आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US शूटिंग: 53 जणांचा जीव घेणारा हल्लेखोर मतीन होता समलिंगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोळीबार करणार हल्लेखोर ओमर मतीन स्वत: समलिंगी होता. - Divya Marathi
गोळीबार करणार हल्लेखोर ओमर मतीन स्वत: समलिंगी होता.
ऑरलँडो - अमेरिकेच्या गे नाईट क्लबमध्‍ये गोळीबार करणार हल्लेखोर ओमर मतीन स्वत: समलिंगी होता. हा खुलासा त्याची पत्नी व एका मित्राने केला आहे. मतीन अनेकदा या क्लबमध्‍ये आल्याचे स्पष्‍ट झाले आहे. आतापर्यंत मानले जाते होते, की समलिंगी व्यक्तींचा राग आल्याने त्याने हल्ला केला. नाईट क्लबमधील अंदाधुंद गोळबारीत 53 लोकांना मारले होते. पतीने सांगितले, मतीनचे वडील त्याला म्हणायचे गे...
- ओमरची पत्नी सिरोता युसूफीने ब्र‍ाझीलयन टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. युसूफीने त्याच्याशी घटस्फोट घेतला आहे.
- ती म्हणाली, मतीनचा वर्तन समलिंगी व्यक्तीप्रमाणे होते. अनेकदा त्याच्या वडिलांनी त्याला माझ्यासमोर गे म्हणून संबोधले आहे.
- युसूफीनुसार, मतीनला धर्माशी काही देणेघेणे नव्हते. यामुळे हल्ल्यामागे हे कारण असू शकत नाही.
पुढे वाचा...
> मित्र काय म्हणाला?
> पूर्वी अनेकदा आला आहे पल्स नाईट क्लबमध्‍ये
> गे डेटिंग अॅपचा होता यूजर
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...